• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सारोळा शाळेत सावळेश्वर शेतकरी गटाच्या वतीने वृक्षारोपण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 10, 2026
in Blog
0
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

फळझाडांसह विविध वृक्षांची लागवड; संगोपन व संवर्धनाचा शेतकरी गटाचा संकल्प

जामखेड : प्रतिनिधी | दि. ८ सप्टेंबर २०२६

RelatedPosts

देवीभोयरे येथील युवा उद्योजक अतुल मुळे यांची शिवसेना उपजिल्हा संघटकपदी निवड

दक्षिण रायगड भाजप महिला मोर्चाची जिल्हास्तरीय मंगळागौर स्पर्धा उत्साहात

कोपरल्ली माल येथील बंद सोलर पंप योजना तातडीने सुरू करा; अन्यथा घागर मोर्चाचा इशारा

जामखेड तालुक्यातील सारोळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात सावळेश्वर शेतकरी गट, सारोळा यांच्या वतीने विविध फळझाडांसह इतर वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. शालेय परिसर अधिक हिरवागार व पर्यावरणपूरक करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

सावळेश्वर शेतकरी गट हा महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व पाणी फाउंडेशनच्या अंतर्गत कार्यरत आहे. गटाच्या सदस्यांनी शालेय परिसरात पेरू, आंबा, चिकू, जांभूळ आदी फळझाडांसह विविध वृक्षांची लागवड केली.

या उपक्रमात ज्ञानेश्वर कल्याण जगदाळे, गणेश मोहन काशीद, हरिभाऊ शिवाजी मुळे, बापूराव नामदेव तांबे, किशोर यादवराव पवार, संदिप यादवराव पवार, राजेंद्र नारायण मुळे, गणेश मनोहर काशीद, अशोक सुदाम काशीद, अशोक विश्वनाथ भोसले व रामभाऊ एकनाथ तांबे यांनी सहभाग घेतला.

केवळ वृक्षारोपण करून न थांबता लावलेल्या वृक्षांचे नियमित संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प शेतकरी गटाच्या सदस्यांनी यावेळी केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून समजण्यास मदत झाली.

यावेळी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. शालेय परिसरात राबविण्यात आलेला हा वृक्षारोपण उपक्रम पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने प्रेरणादायी ठरला.

Previous Post

घरकाम करणाऱ्या महिलेने साधला घरावर डल्ला; सोन्याचे दागिने व रोकड लंपास

Next Post

आमदार झनक यांच्या प्रयत्नांना यश; कळंबेश्वर येथे नवीन ट्रान्सफॉर्मर मिळणार

Related Posts

Blog

देवीभोयरे येथील युवा उद्योजक अतुल मुळे यांची शिवसेना उपजिल्हा संघटकपदी निवड

September 10, 2026
0
Blog

दक्षिण रायगड भाजप महिला मोर्चाची जिल्हास्तरीय मंगळागौर स्पर्धा उत्साहात

September 10, 2026
0
Blog

कोपरल्ली माल येथील बंद सोलर पंप योजना तातडीने सुरू करा; अन्यथा घागर मोर्चाचा इशारा

September 10, 2026
2
Blog

चामोर्शीत आज भव्य तान्हापोळा उत्सव; ‘चामोर्शी रत्न पुरस्कार’ ठरणार मुख्य आकर्षण

September 10, 2026
2
Blog

धाराशिव जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; आमदार तानाजी सावंत यांचे शासनाकडे निवेदन

September 10, 2026
3
Blog

आमदार झनक यांच्या प्रयत्नांना यश; कळंबेश्वर येथे नवीन ट्रान्सफॉर्मर मिळणार

September 10, 2026
4
Next Post

आमदार झनक यांच्या प्रयत्नांना यश; कळंबेश्वर येथे नवीन ट्रान्सफॉर्मर मिळणार

ताज्या बातम्या

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026

देवीभोयरे येथील युवा उद्योजक अतुल मुळे यांची शिवसेना उपजिल्हा संघटकपदी निवड

September 10, 2026

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In