
आज दि.03 ऑक्टोंबर 2024 रोजी घटस्थापनेचे औचित्य़ साधून खामगांव विधानसभा मतदार संघाचे लाडके आमदार ॲड आकाशदादा फुंडकर यांच्या मार्फत श्री कालिंकादेवी सभागृहासाठी रु 20.00 लाख निधी खर्चून बनणाऱ्या सभामंडपाचे बांधकामाचे प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली त्यासाठी भूमिपूजनाचा छोटेखानी कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी श्री अनंतराव आळशी माजी जि प सदस्य, भगवानभाऊ भोजने, माजी पं स.सभापती, इनायतुल्ला खान, माजी पं.स सदस्य, श्रीराम हिरडकार, राजूभाऊ मुरे, माजी सरपंच, महादेव लढे, विठ्ठल अहीर, प्रल्हाद भाऊ राऊत,गजानन शिवहरी राऊत, गजानन आखरे,प्रदीप राऊत, देवीदास फुटवाईक, गोलू आखरे, गणेश डाखोरकर ,श्री वासुदेव आमले, अध्यक्ष कासार समाज खामगांव, जितेंद्र कुयरे, सचीव तथा आमदार ॲड आकाशदादा फुंडकर यांचे स्विय सहाय्यक़, यांच्या हस्ते कुदळ मारुन भूमिपूजन करण्यात आले यावेळी माटरगांव कासार समाजाचे श्री सुरेशराव कानडे, रविंद्र खुटाफळे,अशोक कानडे,गजानन कानडे,दिनेशभाऊ तांबटकार, अमोल कानडे,विलास कानडे, बाळूभाऊ तांबटकार,कैलास तांबटकार,मुकुंदा कानडे विद्याशंकर खुटाफळे आदी
उपस्थित होते
माटरगांव कासार समाजातर्फे आमदार ॲड आकाशदादा फुंडकर यांचे यावेळी आभार व्यक्त़ करण्यात आले.
Discussion about this post