पार्वतीबाई प्रतिष्ठान संस्थां आणि महानगर पालिका आरोग्य विभागाच्या आर /दक्षिण यांच्या संयुक्त विद्यमाने कर्णबधिर व विशेष विद्यार्थ्यांचे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.दीपा जाधव , डॉ . देशमुख, विरेंद्र डोळस होते तर सदाफुली शाळेचे शैला पाटील ,मीना घुगे ,पानेरी धावडे आणि संस्थेचे पदाधिकारीअध्यक्ष अनिल चाळसकर , सुनिता चाळसकर ,तेजश्री चाळसकर ऊर्जिता चाळसकर बाळासाहेब कसार ,अनिकेत ढोले ,आशिष पाटील उपस्थित होते.
Discussion about this post