• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ठाणगाव, पाटोदा आणि कानडी शिवारातील गणपती मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

अंगारकी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी रांगा; रक्तदान शिबिरालाही उत्स्फूर्त प्रतिसाद

येवला : प्रतिनिधी | दि. ३० सप्टेंबर २०२६

RelatedPosts

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

येवला तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली; खरीप पिके करपली

येवला तालुक्यातील ठाणगाव, पाटोदा आणि कानडी या तीन गावांच्या शिवरस्त्यावर असलेल्या प्रसिद्ध गणपती मंदिरात अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली. सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.

तिन्ही गावांच्या सीमेवर असलेले हे गणपती मंदिर परिसरातील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आहे. अंगारकी चतुर्थीनिमित्त पहाटे महापूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले. नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीची परिसरात श्रद्धा असल्याने भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

दरम्यान, अंगारकी चतुर्थीचे औचित्य साधून नंदकिशोर एज्युकेशन सोसायटी संचलित अर्पण रक्त केंद्र, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ठाणगाव, पाटोदा, कानडी तसेच परिसरातील गावांमधून शेकडो भाविकांनी गणरायाचे दर्शन घेतले. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दिवसभरात हजारो भाविकांनी मंदिरात दर्शन घेऊन श्री गणरायाचे आशीर्वाद घेतले.

Tags: Amol Khare
Previous Post

गोंडपिपरी पोलीस ठाण्याची धुरा आता हेमंत पवारांकडे

Next Post

येवला तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली; खरीप पिके करपली

Related Posts

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
0
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
0
येवला तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली; खरीप पिके करपली
ताज्या घडामोडी

येवला तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली; खरीप पिके करपली

September 30, 2026
5
ताज्या घडामोडी

गोंडपिपरी पोलीस ठाण्याची धुरा आता हेमंत पवारांकडे

September 30, 2026
7
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात
ताज्या घडामोडी

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026
7
ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?
ताज्या घडामोडी

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

September 29, 2026
18
Next Post
येवला तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली; खरीप पिके करपली

येवला तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली; खरीप पिके करपली

ताज्या बातम्या

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
येवला तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली; खरीप पिके करपली

येवला तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली; खरीप पिके करपली

September 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In