• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 4, 2026
in ताज्या घडामोडी
0
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

मुख, गर्भाशय व स्तन कर्करोगाची होणार तपासणी; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

लासलगाव | प्रतिनिधी

RelatedPosts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव ग्रामीण रुग्णालय येथे मंगळवार, दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालय, नाशिक यांच्या पुढाकाराने हे शिबिर आयोजित करण्यात आले असून परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या आरोग्य सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये मुख कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग तसेच स्तनाचा कर्करोग यांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. कर्करोगाचे वेळेवर निदान आणि उपचारासाठी नियमित आरोग्य तपासणी महत्त्वाची असल्याने नागरिकांनी स्वतःसह कुटुंबीयांचीही तपासणी करून घ्यावी, असे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश शिंपी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सूर्यवंशी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निलेश पाटील, ग्रामीण रुग्णालय लासलगावचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाळकृष्ण अहिरे तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कोशिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात येत आहे.

दि. ६ ऑक्टोबर रोजी कॅन्सर तपासणी व्हॅन ग्रामीण रुग्णालय, लासलगाव येथे उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणताही संकोच न करता शिबिरात सहभागी होऊन मोफत आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

‘आरोग्य हीच खरी संपत्ती’ असून कर्करोगाचे लवकर निदान उपचाराच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. त्यामुळे नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: Ganesh Thakre
Previous Post

पर्यटनाचा आनंद शोकात बदलला; दिवेआगर समुद्रात आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

Next Post

पश्चिम वाहिनी नद्यांवरील धरणांना शेतकऱ्यांचा एकमुखी विरोध

Related Posts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
2
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
7
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
62
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
59
एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
खेळ

एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 3, 2026
23
Next Post
पश्चिम वाहिनी नद्यांवरील धरणांना शेतकऱ्यांचा एकमुखी विरोध

पश्चिम वाहिनी नद्यांवरील धरणांना शेतकऱ्यांचा एकमुखी विरोध

ताज्या बातम्या

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
तु. बा. कदम महाविद्यालयाच्या पूजा भोसलेचे जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेत घवघवीत यश

तु. बा. कदम महाविद्यालयाच्या पूजा भोसलेचे जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेत घवघवीत यश

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In