• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सासकल येथे अधिकाऱ्याकडून लाभार्थ्यांच्या घरी प्रज्वलित केला आशीर्वादा चा दिवा

Pratik Tidke by Pratik Tidke
October 12, 2026
in Blog
0
सासकल येथे अधिकाऱ्याकडून लाभार्थ्यांच्या घरी प्रज्वलित केला आशीर्वादा चा दिवा
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

सासकल / प्रतिनिधी
ता फलटण जिल्हा सातारा येथे सेवा संकल्प अभियान अंतर्गत कालावधी १७ सप्टेंबर ते १७ आक्टोबर २०२६ मध्ये कृषी विभागा मार्फत विविध योजनाचे प्रचार व प्रसिद्धी चे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
दिनांक ११ आक्टोबर २०२६ रोजी घटस्थापना नवरात्र उत्सव निमित्त सासकल ग्रामविकास फाउंडेशन सासकल यांच्या येथे
आशीर्वादाचा दिवा प्रज्वलित करण्याचे नियोजन विविध योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन आशीर्वादाचा दीप प्रज्वलित करणे हा महत्त्वाचा उद्देश आहे. याकरिता विविध योजनांचा लाभ दिलेल्या विभागांच्या अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांच्या घरी दीप प्रज्वलित करणे आहे या संकल्प अंतर्गत सासकल गावातील सुवर्णा मुळीक व सुरेश गोपाळ चांगण यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत लाभ देण्यात आले आहे तसेच महिला शेतकरी प्रमाणपत्र वाटप महिलांनी दीप प्रज्वलित केले.

RelatedPosts

हिंगणघाटमध्ये उद्या भव्य धम्म रॅली; भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींच्या दर्शनाचे आयोजन

पूज्य साने गुरुजी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मतदान जागृती व नोंदणी मार्गदर्शन.

विद्यानगर सेलू येथे घटस्थापना उत्साहात संपन्न.

यावेळी महिला शेतकरी प्रमाणपत्रांमध्ये वाटप अमोल मुळीक पर्यावरण प्रेमी यांच्यावतीने महिलांना वाटप करण्यात आली
यावेळी दत्तात्रय मुळीक शेतकरी व सासकल ग्रामविकास फाउंडेशन सासकल अध्यक्ष प्रशांत मुळीक तसेच सहाय्यक कृषी अधिकारी तथा कृषी सेवा रत्न सचिन जाधव यांनी सूत्रसंचालन व कार्यक्रमाचे नियोजन केले तसेच लाभार्थी यांच्या घरी दीप प्रज्वलित केले.

Ad 1
Previous Post

विद्यानगर सेलू येथे घटस्थापना उत्साहात संपन्न.

Next Post

पूज्य साने गुरुजी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मतदान जागृती व नोंदणी मार्गदर्शन.

Related Posts

हिंगणघाटमध्ये उद्या भव्य धम्म रॅली; भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींच्या दर्शनाचे आयोजन
Blog

7
चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
11
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

8
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

5
Next Post
पूज्य साने गुरुजी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मतदान जागृती व नोंदणी मार्गदर्शन.

पूज्य साने गुरुजी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मतदान जागृती व नोंदणी मार्गदर्शन.

ताज्या बातम्या

हिंगणघाटमध्ये उद्या भव्य धम्म रॅली; भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींच्या दर्शनाचे आयोजन

हिंगणघाटमध्ये उद्या भव्य धम्म रॅली; भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींच्या दर्शनाचे आयोजन

October 12, 2026
पूज्य साने गुरुजी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मतदान जागृती व नोंदणी मार्गदर्शन.

पूज्य साने गुरुजी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मतदान जागृती व नोंदणी मार्गदर्शन.

October 12, 2026
सासकल येथे अधिकाऱ्याकडून लाभार्थ्यांच्या घरी प्रज्वलित केला आशीर्वादा चा दिवा

सासकल येथे अधिकाऱ्याकडून लाभार्थ्यांच्या घरी प्रज्वलित केला आशीर्वादा चा दिवा

October 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In