• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पूज्य साने गुरुजी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मतदान जागृती व नोंदणी मार्गदर्शन.

Pratik Tidke by Pratik Tidke
October 12, 2026
in Blog
0
पूज्य साने गुरुजी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी मतदान जागृती व नोंदणी मार्गदर्शन.
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

शहादा,दि.१२(का.प्र.)
येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात नवीन मतदारांसाठी विशेष मतदान जागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शहादा तालुका मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दीपक गिरासे आणि तहसीलदार संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक नायब तहसीलदार रतनसिंग राजपूत यांनी उपस्थित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मतदान नोंदणीचे महत्त्व पटवून दिले.यावेळी मार्गदर्शन करताना श्री. रतनसिंग राजपूत म्हणाले की, देशाच्या विकासात युवाशक्तीचा वाटा अत्यंत महत्त्वाचा आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश आहे, त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या मतदानाच्या हक्काबाबत जागरूक राहून या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला पाहिजे.

RelatedPosts

कुंभार समाजासाठी दुष्काळी परिस्थितीत लावण्यात आलेल्या निर्बंधामध्ये शिथिल करा

सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक पवित्र कार्य जपत प्रमोद भैया मित्र मंडळ व ESL कंपनीतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

स्विफ्टन लिफ्ट चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक व शाळा पुरस्कार श्री मोहटादेवी विद्यालयातील प्राध्यापक सुभाष गवई यांना प्रदान.

१८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या गावातील बी.एल.ओ. यांच्याशी संपर्क साधून आपले नाव मतदार यादीत त्वरित नोंदवून घ्यावे. केवळ स्वतःच नाही तर आपले मित्र, कुटुंबातील सदस्य आणि गावातील सर्व नवीन मतदारांमध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण करण्याची जबाबदारी युवकांनी पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.या कार्यक्रमासाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीशभाई पाटील, संस्थेच्या सचिव सौ. जयश्रीताई पाटील व समन्वयक प्रा. मकरंदभाई पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. के. पटेल, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. सौ. कल्पना पटेल, पर्यवेक्षक प्रा. के. एच. नागेश, प्रा. व्ही. सी. डोळे, प्रा. ए. पी. पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी उपस्थित होते.यावेळी निवडणूक विभागाचे संगणक सहाय्यक प्रवीण निकम, संगणक चालक विशाल गवळे व श्रावण जगदेव यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार प्रा. स्वप्निल जैन यांनी मानले.

Ad 1
Previous Post

सासकल येथे अधिकाऱ्याकडून लाभार्थ्यांच्या घरी प्रज्वलित केला आशीर्वादा चा दिवा

Next Post

हिंगणघाटमध्ये उद्या भव्य धम्म रॅली; भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींच्या दर्शनाचे आयोजन

Related Posts

कुंभार समाजासाठी दुष्काळी परिस्थितीत लावण्यात आलेल्या निर्बंधामध्ये शिथिल करा
Blog

कुंभार समाजासाठी दुष्काळी परिस्थितीत लावण्यात आलेल्या निर्बंधामध्ये शिथिल करा

October 12, 2026
0
सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक पवित्र कार्य जपत प्रमोद भैया मित्र मंडळ व ESL कंपनीतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
Blog

सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक पवित्र कार्य जपत प्रमोद भैया मित्र मंडळ व ESL कंपनीतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

October 12, 2026
1
स्विफ्टन लिफ्ट चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक व शाळा पुरस्कार श्री मोहटादेवी विद्यालयातील प्राध्यापक सुभाष गवई यांना प्रदान.
Blog

स्विफ्टन लिफ्ट चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक व शाळा पुरस्कार श्री मोहटादेवी विद्यालयातील प्राध्यापक सुभाष गवई यांना प्रदान.

October 12, 2026
4
शिवडीच्या आई माऊलीचे जल्लोषात आगमन
Blog

शिवडीच्या आई माऊलीचे जल्लोषात आगमन

October 12, 2026
5
दादरमध्ये राडा: अमित ठाकरेंना रोखल्याने ठाकरे बंधू आक्रमक

3
अमरापूरचे सरपंच सनी मंगसुळे यांनी दुर्गा माता देवीकडे साकडे……
Blog

अमरापूरचे सरपंच सनी मंगसुळे यांनी दुर्गा माता देवीकडे साकडे……

October 12, 2026
1
Next Post
हिंगणघाटमध्ये उद्या भव्य धम्म रॅली; भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींच्या दर्शनाचे आयोजन

हिंगणघाटमध्ये उद्या भव्य धम्म रॅली; भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींच्या दर्शनाचे आयोजन

ताज्या बातम्या

कुंभार समाजासाठी दुष्काळी परिस्थितीत लावण्यात आलेल्या निर्बंधामध्ये शिथिल करा

कुंभार समाजासाठी दुष्काळी परिस्थितीत लावण्यात आलेल्या निर्बंधामध्ये शिथिल करा

October 12, 2026
सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक पवित्र कार्य जपत प्रमोद भैया मित्र मंडळ व ESL कंपनीतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक पवित्र कार्य जपत प्रमोद भैया मित्र मंडळ व ESL कंपनीतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

October 12, 2026
स्विफ्टन लिफ्ट चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक व शाळा पुरस्कार श्री मोहटादेवी विद्यालयातील प्राध्यापक सुभाष गवई यांना प्रदान.

स्विफ्टन लिफ्ट चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक व शाळा पुरस्कार श्री मोहटादेवी विद्यालयातील प्राध्यापक सुभाष गवई यांना प्रदान.

October 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In