• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक पवित्र कार्य जपत प्रमोद भैया मित्र मंडळ व ESL कंपनीतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Pratik Tidke by Pratik Tidke
October 12, 2026
in Blog
0
सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक पवित्र कार्य जपत प्रमोद भैया मित्र मंडळ व ESL कंपनीतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

​पाथरी :प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी 7218275486

RelatedPosts

पातूर तालुक्यातील तीन गावात भीषण पाणीटंचाई; टँकरने पाणीपुरवठा न केल्यास जिल्हा परिषदेसमोर मडके फोडो आंदोलन – निलेश कापकर यांचा इशारा

शहाद्याचे नेते दीपकभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अभिष्टचिंतन सोहळा.

कुंभार समाजासाठी दुष्काळी परिस्थितीत लावण्यात आलेल्या निर्बंधामध्ये शिथिल करा

सामाजिक बांधिलकी जपत आणि शैक्षणिक प्रगतीला हातभार लावण्याच्या पवित्र उद्देशाने,’प्रमोद भैया मित्र मंडळ’ आणि ‘ESL कंपनी’ यांच्या संयुक्त विद्यमाने ढालेगाव येथे भव्य शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आज दिनांक १२ ऑक्टोंबर सोमवार रोजी करण्यात आले होते.

ESL कंपनीच्या सामाजिक जबाबदारीच्या (CSR) विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरवत, कंपनीच्या सहकाऱ्यांनी आणि मित्र परिवाराने या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
​या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य हर्षवर्धन कोल्हे पाटील उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्शनात त्यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मदत करणे हे सर्वात मोठे पुण्यकर्म आहे. ESL कंपनी आणि प्रमोद भैया मित्र मंडळाने घेतलेला हा पुढाकार अत्यंत कौतुकास्पद असून यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठे प्रोत्साहन मिळेल.”

​कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच अमोल शिंदे यांनी भूषवले.तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हनुमान शिंदे आणि उपाध्यक्ष नारायण आतकरे यांची विशेष उपस्थिती लाभली.
​या प्रसंगी ढालेगावचे भागवत शिंदे,बंटी शिंदे,बाबासाहेब शिंदे,सतीश झोल, विक्रम शिंदे,माउली शिंदे,बाळू शिंदे,माउली शिंदे,राजेभाऊ लिंबोरे यांच्यासह ESL कंपनीचा संपूर्ण मित्र परिवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​निःस्वार्थ समर्पण आणि सामाजिक ध्येय
ESL कर्मचाऱ्यांनी भारतातील विविध भागांत सामाजिक उपक्रम राबवून कंपनीची धर्मादाय विचारसरणी नेहमीच जपली आहे.

ढालेगाव येथील कार्यक्रमाद्वारे त्यांनी पुन्हा एकदा सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण समोर ठेवले आहे. या कार्यक्रमातून शेकडो गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके आणि इतर शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
​विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून उपस्थितांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.सर्व उपस्थितांनी ESL कंपनीच्या या निःस्वार्थ समर्पणाबद्दल आणि कर्मचाऱ्यांच्या कठोर परिश्रमांबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

Ad 1
Previous Post

स्विफ्टन लिफ्ट चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक व शाळा पुरस्कार श्री मोहटादेवी विद्यालयातील प्राध्यापक सुभाष गवई यांना प्रदान.

Next Post

कुंभार समाजासाठी दुष्काळी परिस्थितीत लावण्यात आलेल्या निर्बंधामध्ये शिथिल करा

Related Posts

पातूर तालुक्यातील तीन गावात भीषण पाणीटंचाई; टँकरने पाणीपुरवठा न केल्यास जिल्हा परिषदेसमोर मडके फोडो आंदोलन – निलेश कापकर यांचा इशारा
Blog

पातूर तालुक्यातील तीन गावात भीषण पाणीटंचाई; टँकरने पाणीपुरवठा न केल्यास जिल्हा परिषदेसमोर मडके फोडो आंदोलन – निलेश कापकर यांचा इशारा

October 12, 2026
2
शहाद्याचे नेते दीपकभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अभिष्टचिंतन सोहळा.
Blog

शहाद्याचे नेते दीपकभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अभिष्टचिंतन सोहळा.

October 12, 2026
4

15

6
शिवडीच्या आई माऊलीचे जल्लोषात आगमन
Blog

शिवडीच्या आई माऊलीचे जल्लोषात आगमन

October 12, 2026
8
दादरमध्ये राडा: अमित ठाकरेंना रोखल्याने ठाकरे बंधू आक्रमक
Blog

दादरमध्ये राडा: अमित ठाकरेंना रोखल्याने ठाकरे बंधू आक्रमक

October 12, 2026
6
Next Post
कुंभार समाजासाठी दुष्काळी परिस्थितीत लावण्यात आलेल्या निर्बंधामध्ये शिथिल करा

कुंभार समाजासाठी दुष्काळी परिस्थितीत लावण्यात आलेल्या निर्बंधामध्ये शिथिल करा

ताज्या बातम्या

पातूर तालुक्यातील तीन गावात भीषण पाणीटंचाई; टँकरने पाणीपुरवठा न केल्यास जिल्हा परिषदेसमोर मडके फोडो आंदोलन – निलेश कापकर यांचा इशारा

पातूर तालुक्यातील तीन गावात भीषण पाणीटंचाई; टँकरने पाणीपुरवठा न केल्यास जिल्हा परिषदेसमोर मडके फोडो आंदोलन – निलेश कापकर यांचा इशारा

October 12, 2026
शहाद्याचे नेते दीपकभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अभिष्टचिंतन सोहळा.

शहाद्याचे नेते दीपकभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अभिष्टचिंतन सोहळा.

October 12, 2026
कुंभार समाजासाठी दुष्काळी परिस्थितीत लावण्यात आलेल्या निर्बंधामध्ये शिथिल करा

कुंभार समाजासाठी दुष्काळी परिस्थितीत लावण्यात आलेल्या निर्बंधामध्ये शिथिल करा

October 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In