• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कुंभार समाजासाठी दुष्काळी परिस्थितीत लावण्यात आलेल्या निर्बंधामध्ये शिथिल करा

Pratik Tidke by Pratik Tidke
October 12, 2026
in Blog
0
कुंभार समाजासाठी दुष्काळी परिस्थितीत लावण्यात आलेल्या निर्बंधामध्ये शिथिल करा
0
SHARES
14
VIEWS
Ad 1
Ad 1

संजय वाडकर जिल्हा अध्यक्ष सकल कुंभार समाज विकास परिषद यांची जिल्हाधिकारी यांचे कडे मागणी.
अकोट,- डॉ. संतोष गायगोले तालुका प्रतिनिधी
सकल कुंभार समाज विकास परिषद अकोला च्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन
दुष्काळी परिस्थितीत पाणीटंचाईमुळे व्यावसायिक पाणी उपसावर लावण्यात आलेले निर्बंध कुंभार समाजाचे पारंपारिक व्यवसाय बंद पडत असल्याने सदरचे निर्बंध समाजासाठी कुंभार समाजासाठी शिथिल करणे बाबत
उपरोक्त विषयास अनुसरून आपणास निवेदन देण्यात येते की संपूर्ण अकोला जिल्हा दुष्काळी परिस्थितीमुळे व्यावसायिक पाणी उपसावर आपले मार्फत जिल्ह्यातील लहान मध्यम व मोठे शासकीय जल प्रकल्प नद्या नाले आणि बंधाऱ्यांमधून उद्योग व व्यावसायिक करणासाठी पाणी उपसा करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

RelatedPosts

पातूर तालुक्यातील तीन गावात भीषण पाणीटंचाई; टँकरने पाणीपुरवठा न केल्यास जिल्हा परिषदेसमोर मडके फोडो आंदोलन – निलेश कापकर यांचा इशारा

शहाद्याचे नेते दीपकभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अभिष्टचिंतन सोहळा.

सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक पवित्र कार्य जपत प्रमोद भैया मित्र मंडळ व ESL कंपनीतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

परंतु कुंभार समाजामार्फत पारंपारिक व्यवसाय जसे की मूर्ती बनविणे सण-उत्सवानिमित्त दिव्य पंत बनविणे पाण्याचे माठ मडके बनविणे विटांची निर्मिती करणे इत्यादी प्रकारचे पारंपरिक व्यवसाय असून पुढील काळात येणारे हिंदू धर्मीय सण उत्सव लक्षात घेता तसेच कुंभार समाजाचे पारंपारिक व्यवसाय बंद पडल्यास त्यांचे परिवारावर तसेच काम करणारे मजुरांचे परिवारावर सुद्धा उपासमारीची वेळ येण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे
तसेच संदर्भातील शासन निर्णय क्रमांक दोन मध्ये नमूद कुंभार समाजातील व्यक्तींना पारंपारिक व्यवसायासाठी सवलत देण्याचे प्रामुख्याने नमूद करण्यात आले आहे.

तसेच संदर्भ क्रमांक एक नुसार सुद्धा कुंभार समाजाचे पारंपारिक व्यवसायांना जिल्हा प्रशासनामार्फत सहकार्य करण्याचे निर्देशित करण्यात आलेले आहे
त्यामुळे ज्याप्रमाणे दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना शासन मार्फत आर्थिक मदत देण्याची जाहीर करण्यात आले त्याचप्रमाणे कुंभार समाजावर सुद्धा पाणीटंचाईमुळे व्यवसाय बंद पडल्याने शासनामार्फत आर्थिक मदत जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा
करिता आपणास विनंती आहे की आपण उपरोक्त परिस्थितीचा आपल्या स्तरावरून सहानुभूतीपूर्वक विचार करून या व्यावसायिक पाणी उपसा लावण्यात आलेल्या निर्बंध कुंभार समाजाचे पारंपारिक व्यवसाय बंद पडत असल्याने सदरचे निर्बंध समाजासाठी शिथिल करण्यात यावे असे निवेदनात नमूद करण्यात आले.

निवेदन देते वेळी
संजय वाडकर
जिल्हा अध्यक्ष सकल कुंभार समाज विकास परिषद अकोला
प्रा दिलीप अफतूरकर रामचंद्र मेहरे ऍड अरुण सौदागर पुंडलिक वनकर अशोकराव मांगूळकर पंकज कामे
अतुल वाडकर सुरज प्रजापती विजय प्रजपती संतोष कनोजे तुषार चांदूरकर अजय प्रजापती प्रवीण वाडकर विजय आगरकर लक्ष्मण वाडकर पुरुषोत्तम लाहूडकर आकाश संत्रे अनिल सोनोने अशोक उदेवाल विजय धुमोने सचिन चौधरी प्रमोद परस्कर याची प्रमुख उपस्तिती होते.

Ad 1
Previous Post

सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक पवित्र कार्य जपत प्रमोद भैया मित्र मंडळ व ESL कंपनीतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Next Post

शहाद्याचे नेते दीपकभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अभिष्टचिंतन सोहळा.

Related Posts

पातूर तालुक्यातील तीन गावात भीषण पाणीटंचाई; टँकरने पाणीपुरवठा न केल्यास जिल्हा परिषदेसमोर मडके फोडो आंदोलन – निलेश कापकर यांचा इशारा
Blog

पातूर तालुक्यातील तीन गावात भीषण पाणीटंचाई; टँकरने पाणीपुरवठा न केल्यास जिल्हा परिषदेसमोर मडके फोडो आंदोलन – निलेश कापकर यांचा इशारा

October 12, 2026
1
शहाद्याचे नेते दीपकभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अभिष्टचिंतन सोहळा.
Blog

शहाद्याचे नेते दीपकभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अभिष्टचिंतन सोहळा.

October 12, 2026
4

स्विफ्टन लिफ्ट चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक व शाळा पुरस्कार श्री मोहटादेवी विद्यालयातील प्राध्यापक सुभाष गवई यांना प्रदान.
Blog

स्विफ्टन लिफ्ट चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक व शाळा पुरस्कार श्री मोहटादेवी विद्यालयातील प्राध्यापक सुभाष गवई यांना प्रदान.

October 12, 2026
6
शिवडीच्या आई माऊलीचे जल्लोषात आगमन
Blog

शिवडीच्या आई माऊलीचे जल्लोषात आगमन

October 12, 2026
8
दादरमध्ये राडा: अमित ठाकरेंना रोखल्याने ठाकरे बंधू आक्रमक
Blog

दादरमध्ये राडा: अमित ठाकरेंना रोखल्याने ठाकरे बंधू आक्रमक

October 12, 2026
5
Next Post
शहाद्याचे नेते दीपकभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अभिष्टचिंतन सोहळा.

शहाद्याचे नेते दीपकभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अभिष्टचिंतन सोहळा.

ताज्या बातम्या

पातूर तालुक्यातील तीन गावात भीषण पाणीटंचाई; टँकरने पाणीपुरवठा न केल्यास जिल्हा परिषदेसमोर मडके फोडो आंदोलन – निलेश कापकर यांचा इशारा

पातूर तालुक्यातील तीन गावात भीषण पाणीटंचाई; टँकरने पाणीपुरवठा न केल्यास जिल्हा परिषदेसमोर मडके फोडो आंदोलन – निलेश कापकर यांचा इशारा

October 12, 2026
शहाद्याचे नेते दीपकभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अभिष्टचिंतन सोहळा.

शहाद्याचे नेते दीपकभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अभिष्टचिंतन सोहळा.

October 12, 2026
कुंभार समाजासाठी दुष्काळी परिस्थितीत लावण्यात आलेल्या निर्बंधामध्ये शिथिल करा

कुंभार समाजासाठी दुष्काळी परिस्थितीत लावण्यात आलेल्या निर्बंधामध्ये शिथिल करा

October 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In