व रामजी मनरेगा अंतर्गत येणारी
योजना प्रत लागणारे फाईल करिता दहा हजार व पाच हजार पासून फिक्स किंमत ठेवली आहे काम होणार नाही स्पष्टपणे बोलतात पंचायत समिती चिखलदरा येथे कर्मचारी सुद्धा पैसे द्यावे लागतात कधी काम करत नाही
शासनाकडून विविध योजनांना प्रत्येक खाली आहे कोणतेही काम करिता पैसे द्यावे लागतात व रामजी मनरेगा अंतर्गत येणारी योजना दहा हजार रक्कम ठेवण्यात आली आहे
पत्रकार. मुकेश आठोले.






