• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एरंडोलच्या आरोग्यदूताचा सन्मान ; विक्की खोकरे यांना दादर येथे “शरद रत्न पुरस्कार” प्रदान..!-

Pratik Tidke by Pratik Tidke
October 13, 2026
in Blog
0
एरंडोलच्या आरोग्यदूताचा सन्मान ; विक्की खोकरे यांना दादर येथे “शरद रत्न पुरस्कार” प्रदान..!-
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1

( प्रतिनिधी:-तुषार शिंपी)

RelatedPosts

बँक कर्ज मागणीसाठी वापरा जण समर्थ पोर्टल.

कचरे से प्यार और इंसानी जान की बेकद्री: क्या यही आज की दुनिया की सच्चाई है?

मोटारसाईकल चोरटे चांदवड पोलीसांनी केले जेरबंद फिर्यादी-

एरंडोल- : आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आणि निस्वार्थी कामगिरी केल्याबद्दल जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील आरोग्य दूत तथा मानव सेवा बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष युवराज उर्फ विक्की खोकरे यांना अत्यंत मानाचा आणि प्रतिष्ठित ‘शरद रत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे. दादर येथील रविंद्र नाट्य मंदिर सभागृहात शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित एका विशेष भव्य सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांच्या उपस्थितीत (शरद पवार गट) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हस्ते विक्की खोकरे यांना शाल, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी खासदार रामसेठ ठाकुर, राष्ट्रीय संत शिवाचार्य धारेश्वर महाराज, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाराम बुवा शेलार, उपाध्यक्षा भावनाताई घाणेकर, हास्य अभिनेते अरुण कदम ,सीने निर्देशक विनोद शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

विक्की खोकरे यांनी गेल्या १६ वर्षांपासून ग्रामीण आणि गरजू भागातील रुग्णांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळवून देणे, शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात हजारो रुग्णांना जीवनदान दिले आहे आरोग्य तसेच शासकीय आरोग्य योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यात मोलाचे योगदान दिले आहे. आणि विशेष कोरोना महामारीत केलेले अस्मरणीय केलेले कार्य त्यांच्या याच निरंतर समाजसेवेची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
यावेळी विक्की खोकरे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना “हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून, मला वेळोवेळी साथ व मदत करणाऱ्या संपूर्ण ख्यातनाम डॉक्टर टीम आणि माझ्या पाठीशी नेहमी असलेल्या रुग्णांचा आशिर्वादाचा आहे. या सन्मानामुळे समाजसेवेची जबाबदारी आणखी वाढली आहे,” अशा भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या.
या सोहळ्याला परिसरातील अनेक चित्रपट अभिनेते, सामाजिक, राजकीय आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते विक्की खोकरेना हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून आणि आरोग्य वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..

Ad 1
Previous Post

भुसणी महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चार जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

Next Post

मोटारसाईकल चोरटे चांदवड पोलीसांनी केले जेरबंद फिर्यादी-

Related Posts

Blog

बँक कर्ज मागणीसाठी वापरा जण समर्थ पोर्टल.

October 13, 2026
10
Blog

कचरे से प्यार और इंसानी जान की बेकद्री: क्या यही आज की दुनिया की सच्चाई है?

October 13, 2026
3

123
Blog

मारेगावच्या, आश्रम शाळेत विद्यार्थिनींना मारहाण व छेडछाड. महिला अधीक्षक व पतीविरुद्ध फोकसो अंतर्गत गुन्हा दाखल…………..

October 13, 2026
12
Blog

दीपकभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव; अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न.

October 13, 2026
2
Next Post
मोटारसाईकल चोरटे चांदवड पोलीसांनी केले जेरबंद फिर्यादी-

मोटारसाईकल चोरटे चांदवड पोलीसांनी केले जेरबंद फिर्यादी-

ताज्या बातम्या

बँक कर्ज मागणीसाठी वापरा जण समर्थ पोर्टल.

October 13, 2026

कचरे से प्यार और इंसानी जान की बेकद्री: क्या यही आज की दुनिया की सच्चाई है?

October 13, 2026
मोटारसाईकल चोरटे चांदवड पोलीसांनी केले जेरबंद फिर्यादी-

मोटारसाईकल चोरटे चांदवड पोलीसांनी केले जेरबंद फिर्यादी-

October 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In