• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तांबाळे येथे नैसर्गिक सुगंधी उटणे निर्मिती कार्यशाळा उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
तांबाळे येथे नैसर्गिक सुगंधी उटणे निर्मिती कार्यशाळा उत्साहात
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

दीपावलीनिमित्त विद्यार्थ्यांना पारंपरिक उटणे तयार करण्याचा अनुभव; नैसर्गिक घटकांची ओळख करून देणारा उपक्रम

पाटगाव :

RelatedPosts

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी राजवर्धन शिंदे, तर व्हाईस चेअरमनपदी संग्राम सोरटे!

प्रा. प्रकाश भांडारकर यांचा ‘प्रकाशवाट’ काव्यसंग्रह प्रकाशित!

श्रीगोंद्याच्या कन्येची जपानमध्ये उत्तुंग भरारी! आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र परिषदेत ऐश्वर्या लोणकरचे संशोधन पेपरचे यशस्वी सादरीकरण

दीपावलीनिमित्त तांबाळेश्वर हायस्कूल, तांबाळे येथे नैसर्गिक सुगंधी उटणे निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या अभिनव उपक्रमाला शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी स्वतः सुगंधी उटणे तयार करण्याचा अनुभव घेतला. त्याचबरोबर निसर्गाच्या सान्निध्यात उपलब्ध असलेल्या सुगंधी वनस्पती आणि विविध नैसर्गिक घटकांची माहितीही जाणून घेतली. चंदन पावडर, वाळा पावडर, संत्र्याची पावडर, मुलतानी माती, अमानमूळ, गुलाब पावडर आणि बावची पावडर अशा विविध घटकांचा वापर करून विद्यार्थ्यांनी सुगंधी उटणे तयार केले.

बाजारात उपलब्ध असलेल्या तयार उत्पादनांऐवजी नैसर्गिक घटकांचा वापर करून पारंपरिक पद्धतीने उटणे तयार करण्याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना या कार्यशाळेतून मिळाला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी जागरूकता, सर्जनशीलता आणि कृतीशील शिक्षणाला प्रोत्साहन मिळाले. तसेच आपल्या पारंपरिक संस्कृतीची ओळख आणि तिच्याविषयी अभिमान निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या कार्यशाळेसाठी विजय देसाई यांनी सुगंधी उटणे तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत मोलाचे सहकार्य केले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संतोष भोसले, प्रकाश सांडूगडे, उत्तम घोगरे, प्रवीण पाटील, विजय आदित्य यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Ad 1
Tags: Pravin Kamble
Previous Post

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी राजवर्धन शिंदे, तर व्हाईस चेअरमनपदी संग्राम सोरटे!

Related Posts

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी राजवर्धन शिंदे, तर व्हाईस चेअरमनपदी संग्राम सोरटे!
ताज्या घडामोडी

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी राजवर्धन शिंदे, तर व्हाईस चेअरमनपदी संग्राम सोरटे!

November 7, 2026
3
प्रा. प्रकाश भांडारकर यांचा ‘प्रकाशवाट’ काव्यसंग्रह प्रकाशित!
ताज्या घडामोडी

प्रा. प्रकाश भांडारकर यांचा ‘प्रकाशवाट’ काव्यसंग्रह प्रकाशित!

November 7, 2026
0
श्रीगोंद्याच्या कन्येची जपानमध्ये उत्तुंग भरारी! आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र परिषदेत ऐश्वर्या लोणकरचे संशोधन पेपरचे यशस्वी सादरीकरण
ताज्या घडामोडी

श्रीगोंद्याच्या कन्येची जपानमध्ये उत्तुंग भरारी! आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र परिषदेत ऐश्वर्या लोणकरचे संशोधन पेपरचे यशस्वी सादरीकरण

November 7, 2026
44
एमपीएससी गट-क पदसंख्या १६,७१७ होणार; आमदार विक्रम पाचपुते यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार!
ताज्या घडामोडी

एमपीएससी गट-क पदसंख्या १६,७१७ होणार; आमदार विक्रम पाचपुते यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार!

November 7, 2026
6
फायनान्स कंपनीने लावलेले सीलबंद कुलूप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तोडले!
ताज्या घडामोडी

फायनान्स कंपनीने लावलेले सीलबंद कुलूप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तोडले!

November 6, 2026
17
ऊसदरवाढीसाठी साताऱ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन
ताज्या घडामोडी

ऊसदरवाढीसाठी साताऱ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन

November 6, 2026
13

ताज्या बातम्या

तांबाळे येथे नैसर्गिक सुगंधी उटणे निर्मिती कार्यशाळा उत्साहात

तांबाळे येथे नैसर्गिक सुगंधी उटणे निर्मिती कार्यशाळा उत्साहात

November 7, 2026
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी राजवर्धन शिंदे, तर व्हाईस चेअरमनपदी संग्राम सोरटे!

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी राजवर्धन शिंदे, तर व्हाईस चेअरमनपदी संग्राम सोरटे!

November 7, 2026
दोंडाईच्यातील भांड्याच्या गोदामातील चोरीचा गुन्हा उघड; मुद्देमाल व हत्यारासह आरोपी अटकेत!

दोंडाईच्यातील भांड्याच्या गोदामातील चोरीचा गुन्हा उघड; मुद्देमाल व हत्यारासह आरोपी अटकेत!

November 7, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In