• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गुंडेगावात नवीन विद्युत रोहित्राचे लोकार्पण; अभिलाष घिगे व दादा दरेकर यांच्या हस्ते उद्घाटन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 19, 2026
in Blog
0
गुंडेगावात नवीन विद्युत रोहित्राचे लोकार्पण; अभिलाष घिगे व दादा दरेकर यांच्या हस्ते उद्घाटन
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

दादासाहेब दरेकर आणि अभिलाष घिगे यांच्या पाठपुराव्याला यश; जाधव पाटील वस्तीसह परिसरातील वीजपुरवठ्याच्या अडचणी दूर होण्यास मदत

प्रतिनिधी :

अहिल्यानगर तालुक्यातील गुंडेगाव येथील जाधव पाटील वस्तीवर NSC विद्युत योजनेअंतर्गत नवीन विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बसविण्यात आले आहे. या रोहित्राचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अभिलाष घिगे पाटील आणि भाजपचे युवा नेते दादा दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

RelatedPosts

पत्रकार जीवन गौरव मंचातर्फे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार कैलासराजे घरत यांचा पुरस्काराने सन्मान

शेती, माती आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी भूमिपुत्रांचे सर्वोच्च बलिदान

दुष्काळालाही भेदून विक्रम! शिंदेवाडीच्या प्रीतम शिंदे यांचे एकरी ८५ टन ऊस उत्पादन

गुंडेगाव येथील नागरिक आणि शेतकऱ्यांची विजेची गरज लक्षात घेता या परिसरात नवीन विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी करण्यात आली होती. यासाठी भाजप नेते दादा दरेकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने जाधव पाटील वस्ती येथे नवीन रोहित्र बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठ्याशी संबंधित अडचणी दूर होण्यास मदत होणार असून, नागरिक आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

या उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी दादा दरेकर यांच्या पाठपुराव्याबद्दल समाधान व्यक्त केले. स्थानिक नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी अशा विकासकामांची आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. नवीन रोहित्रामुळे जाधव पाटील वस्ती आणि परिसरातील वीजपुरवठा अधिक सुरळीत होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

यावेळी गुंडेगावचे उपसरपंच संतोष भापकर, बबनराव हराळ पाटील, विजय माने, संभाजी जाधव, नानासाहेब हराळ, महादेव माने महाराज, बाळासाहेब माने, दादासाहेब जाधव, संदीप धावडे, अशोक पाटील, संतोष धावडे, बापू चौधरी, प्रदीप भापकर, दादासाहेब हराळ, संतोष जाधव, शिवाजी जाधव, संतोष कोतकर, गोरख माने, पत्रकार संजय भापकर, शामराव कासार, भवानी प्रसाद चुंबळकर, रावसाहेब पाटील, तुषार जाधव यांच्यासह इतर मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

पत्रकार जीवन गौरव मंचातर्फे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार कैलासराजे घरत यांचा पुरस्काराने सन्मान

Related Posts

पत्रकार जीवन गौरव मंचातर्फे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार कैलासराजे घरत यांचा पुरस्काराने सन्मान
Blog

पत्रकार जीवन गौरव मंचातर्फे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार कैलासराजे घरत यांचा पुरस्काराने सन्मान

November 19, 2026
0
शेती, माती आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी भूमिपुत्रांचे सर्वोच्च बलिदान
Blog

शेती, माती आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी भूमिपुत्रांचे सर्वोच्च बलिदान

November 19, 2026
16
दुष्काळालाही भेदून विक्रम! शिंदेवाडीच्या प्रीतम शिंदे यांचे एकरी ८५ टन ऊस उत्पादन
Blog

दुष्काळालाही भेदून विक्रम! शिंदेवाडीच्या प्रीतम शिंदे यांचे एकरी ८५ टन ऊस उत्पादन

November 18, 2026
25
पाचल येथे शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी
Blog

पाचल येथे शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी

November 17, 2026
8
महांडूळवाडी ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हांडा मोर्चा!
Blog

महांडूळवाडी ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हांडा मोर्चा!

November 17, 2026
28
प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू यांना राज्यस्तरीय ‘आस्था-दीप’ पुरस्काराने सन्मानित
Blog

प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू यांना राज्यस्तरीय ‘आस्था-दीप’ पुरस्काराने सन्मानित

November 16, 2026
9

ताज्या बातम्या

गुंडेगावात नवीन विद्युत रोहित्राचे लोकार्पण; अभिलाष घिगे व दादा दरेकर यांच्या हस्ते उद्घाटन

गुंडेगावात नवीन विद्युत रोहित्राचे लोकार्पण; अभिलाष घिगे व दादा दरेकर यांच्या हस्ते उद्घाटन

November 19, 2026
पत्रकार जीवन गौरव मंचातर्फे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार कैलासराजे घरत यांचा पुरस्काराने सन्मान

पत्रकार जीवन गौरव मंचातर्फे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार कैलासराजे घरत यांचा पुरस्काराने सन्मान

November 19, 2026
जिल्हास्तरीय युवा संसदेत प्रज्वल इंगळे यांची दमदार कामगिरी; अकोला जिल्ह्यात तृतीय क्रमांक

जिल्हास्तरीय युवा संसदेत प्रज्वल इंगळे यांची दमदार कामगिरी; अकोला जिल्ह्यात तृतीय क्रमांक

November 19, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In