14 Total Views , 1 views today
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी किशोर जासूद
अशोक पाटील,भगवान पाटील,केरबा पाटील,सादू पाटील,राजाराम पाटील,ज्ञानदेव पाटील,विठ्ठल पाटील,सतिश पाटील,अनिल पाटील,शेखर पाटील,अरुण पाटील,सरदार पाटील,शहाजी पाटील,सागर पाटील,संग्राम पाटील,शामराव कांबळे,अजित पाटील,विशाल पाटील,शरद पाटील,सागर पाटील,राहुल पाटील,संतोष पाटील,नाथा पाटील यांच्यासह शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरिडकर),अर्जुन काटकर,नामदेव पवार,युवराज पाटील (आबा) आदी मान्यवर उपस्थित होते…
Discussion about this post