तेलंगणा शासनाने, त्यांच्या हैद्राबाद येथील सचिवालयास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिल्याबद्दल, त्या शासनाचे जाहीर अभिनंदन तथा आभार ! 💐💐 🙏🙏 ——————————-
तेलंगणा राज्य हे भारत देशातील इतर राज्यांच्या तुलनेत अलीकडेच नव्याने निर्माण झालेले राज्य आहे. राज्य शासनाचा अविभाज्य भाग असलेल्या हैद्राबाद येथील सचिवालयास, या शासनाने ‘डॉ. बी.आर. आंबेडकर तेलंगणा राज्य सचिवालय’ असे नाव दिले आहे.
———- या शासनाने घेतलेला हा निर्णय अतिशय अभूतपूर्व तथा कौतुकास्पद आहे. त्याबद्दल या शासनाचे मी जाहीर अभिनंदन करून, त्यांचे आभार देखील मानतो.
आभारकर्ते :-चंद्रशेखर कांबळे खंडगावकर
Discussion about this post