
आहिलयानगर प्रतिनिधी..
श्रीरामपूरताकयातील रमानगर,दत्त नगर,आणि श्रीरामपूर तालुक्यात होळी सण उत्साहात धूमधडाक्यात साजरी करण्यात आली.
यावेळी पत्रकार नंदकुमार बगाडेपाटिल म्हणाले होळी सण म्हणजे वाईटाला थारान देता चांगले गोष्टीचा विचार आदर्श निर्माण करणारा सण म्हणजेच होळी सण होय. हा सण पारंपारिक पध्दतीने चालत आलेला सण होय.
समाजात कूणांचे वाईट करण्या पेक्ष आपण नाही कूणांचे वाईट करण्या आपल्या हातून चांगले करा. तरच होळी साजरी करण्यात येईल.
हा सण साजरी करतांना आपल्या परिसरातील केर कचरा,पाला,पाचोळा गोळा करून आणि होळीचा मान गोवरी ऊसाचे पाचट व एराडाचें पान,नैवदया आणि खरा मान पूरण पोळचा मान आहे.
यादिवसी सुहासनीचा हस्ते पूजन करण्यात येते. या महाराष्ट्र राज्यातील सुप्रसिद्ध टिकाण श्री क्षेत्र. कानिफनाथ ता. पाथर्डी जिल्हा अहमदनगर जिल्ह्यातील
यात्रेला सुरवात होते. ही 15.दिवस चालते. व ही यात्रा झाली की लगेच होळी झाली. महाराष्ट्रातील पैठण ता. संभाजीनगर येथे 6.दिवसानी श्री. संत श्रेष्ठ एकनाथ महाराज यांची यात्रा भरते. अशी माहिती नंदकुमार बगाडेपाटिल यांनी दिली..
Discussion about this post