महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री भूम परंडा वाशी तालुक्याचे भाग्यविधाते शिवजयंती चे जनक नामदार प्रा डॉ तानाजीराव सावंत साहेब व धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय दादा सावंत साहेब व शिवसेना मागासवर्गीय विभाग व महाराष्ट्र राज्य समन्वयक व वैजनाथ वाघमारे साहेब धाराशिव जिल्हाप्रमुख दत्ता आण्णा साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ९/१०/२०२४ रोजी भुम शासकीय विश्रामगृह येथे गुलाब शिंदे यांची निवड करण्यात आली निवड करतात गुलाब शिंदे म्हणाले माझ्यावर वरिष्ठांनी जो विश्वास दाखवला आहे तो मि प्रामाणिकपणे सार्थ करून दाखवेल व मागासवर्गीय समाजाचे सेवा करेन ,,
Discussion about this post