*तालुका कृषी अधिकारी महाड व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापण तंत्रज्ञान (आमा) परंपरागत कृषी विकास योजना सेंदिय कृषी प्रशिक्षण कार्यक्रम*
आज दिनांक ०५ ऑगस्ट २०२४ रोजी परंपरागत कृषी विकासाच्या अंतर्गत सेंद्रिय शेती गट प्रशिक्षण मौजे – करंजख ताला जिल्हा रायगड येथे पारगाव, सदर प्रशिक्षणाकरिता *डॉ. संदीप कांबळे सर कृषी विज्ञान केंद्र,बारामती* यांनी उपस्थित उपस्थित भाऊ व नाचणी पिकांचे जैविक किड व रोग नियंत्रण, सेंद्रीय प्रामाणीकरण,सेंद्रिय निविष्ठा लाभामृत, दशपर्णी अर्क व बिजामृत या विषयावर तंत्राचे मार्गदर्शन केले. *महाड तालुका तहसीदार*मा श्री महेश शितोळे, श्री; मा श्रीधिरज तोरणे, तालुका कृषी अधिकारी महा*, मा श्री भरत कदम, कृषी अधिकारी, कोकरे, कृषी परवेक्षक, महाड श्री आकाश रुपनर, कृषी सहायक, बजरंग दाबेकर, श्री विजय देश, कृषी सहायक, श्री सचिन शिरसट, कृषी सेवक श्रीमती मुग्धाकर, कृषी सेवक, श्री नितीन मोरे, आत्मा आणि सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापन आणि सेंद्रिय शेती गटातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते…
Discussion about this post