… लोहारा ता पाचोरा प्रतिनिधी( अनिल तडवी) दिनांक 07/10/2024 रोजी नुकतेच महाराष्ट्र राज्य इमारत बांधकामगार मंडळाच्या विभागातर्फे माननीय गिरीश भाऊ महाजन ग्राम विकास मंत्री यांच्या हस्ते बांधकामगारांना गृह उपयोगी भांडी संच वाटप करण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन ग्रामविकास मंत्री महाजन यांच्या हस्ते झाले
महाजन यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र शासनाने तेली समाजाचे विकास आर्थिक महामंडळ स्थापन केल्याबद्दल तसेच लोहारा येथील कोळी समाजासाठी सभागृह माळी , तेली, पाटील राजपूत, समाजासाठीही सभागृह निधी उपलब्ध करून दिल्या बाबत गिरीश भाऊ महाजन यांचा यावेळी कोळी समाजाच्या वतीने व इतर समाज घटकांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य कैलास आप्पा चौधरी यांनी तर सूत्रसंचालन दीपक पवार यांनी केले यावेळी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोहारा गटातील महिला पुरुष हजर होते यावेळेस संजय गरुड भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर सुभाष भाऊ पाटील कैलास आप्पा चौधरी विविध सो चेअरमन प्रभाकर चौधरी परिसरातील सरपंच उपसरपंच दीपक खरे शरद अण्णा सोनार चंद्रकांत पाटील, संजू आबा पाटील अतुल कोळी डॉक्टर केयूर दादा चौधरी किसन पाटील संजय पाटील
. भास्कर भोई शरद कोळी ,सादिक खान ,प्रवीण चौधरी, विलास लहासे ,संभाजी चौधरी डॉक्टर सुभाष घोंगडे, तालुका दिव्यांग अध्यक्ष सुरेश पाटील संतोष पाटील दीपक पाटील पांडुरंग सरोदे राजू गीते संजय पाटील नथू गीते कृष्णा भिवसने मच्छिंद्र माळी नथू सरोदे गणेश गीते विजय चौधरी राहुल गीते महेंद्र घोंगडे विकास भोई इत्यादींची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी साठी कैलास आप्पा गटाचे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले
Discussion about this post