प्रतिनिधी-राजन सुसे





प्रतिनिधी-राजन सुसे
जिल्हा नियोजन अंतर्गत :डिग्रस ( फार्म कॉटर)येथील नगर-मनमाड रस्ता ते डिग्रस रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण या कामाचा शुभारंभ – ₹. ४० लाख •डिग्रस येथील तलाठी कार्यालय इमारत बांधणे कामाचा शुभारंभ ₹.२५ लाख दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत :डिग्रस येथील कोयबामाळ रस्ता क्रॉक्रीटीकरण करणे या कामाचा लोकार्पण – रक्कम ₹. १० लाखऊर्जा विभागांतर्गत:भिमनगर काळे वस्ती येथे नवीन ट्रान्सफार्मर लोकार्पण – ₹. ५ लाखघनकचरा व्यवस्थापन अंतर्गत :डिग्रस येथे सांडपाणी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणे – १. ७२ लाखयावेळी कार्यक्रमाचा शुभारंभ करतानासर्व गोरख (ललित) घुले राजेंद्र कजबे राहुल भैया राठोड विश्वनाथ कोळेकर जालिंदर बर्डे सचिन वाडेकर शुभम काजबे अतुल गायके राजू भाऊ टकले राजेंद्र वाघमारे राजेंद्र उन्वने विजय झेंडे अमोल पवार नंदु गांगुर्डे सचिन धस लखन चव्हाण मधुकर पवार सचिन भिगारदे संदीप कोकाटे आजी माजी सरपंच, उपसरपंच व सदस्य डिग्रस ग्रामपंचायत, सर्व आजी माजी चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक सोसायटी तसेच समस्त ग्रामस्थ उपस्थित होते
Discussion about this post