ता,१३कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीअनुसूचित जाती विभाग,कार्यकर्ता मेळावाआमचे मार्गदर्शक मा.सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या सुचनेनुसार अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष प्रा.वसंत चांदूरकर साहेब यांनी राहुल गांधी यांच्या संविधाना सन्मान सभेतून दिलेल्या संदेशाचा अमंलबजावणी करत अनुसूचित जाती विभागला बळकटी देण्यासाठीच हा कार्यकर्ता मेळावा घेण्याचे नियोजन केले.या कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी असणारे महाराष्ट्र प्रदेशचे कोल्हापूर प्रभारी मा.ज्ञानेश्वर कांबळे यांनी सर्व पदाधिकारि व कार्यकर्ताना मार्गदर्शन केले यावेळी प्रदेश सचिव विजयकुमार भोसले,जनरल सेक्रटरी सुजित समुद्रे,या विभागाचे जेष्ठ सदस्य अरविंद कुरणे साहेब उपस्थित होते..सारथी महाराष्ट्राचा हातकणंगले तालुका प्रतिनिधी रईस मुजावर कुंभोज
Discussion about this post