छावा संघटनेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणारे माहेगाव नगरीचे नेतूत्व मा विनायक पाटील माहेगावकर यांची माहेगाव तंटामुक्ती अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांना अभिनंदन करते वेळेस उपस्थित
खरब खंडगावचे युवा नेतृत्व
श्री मा गोरखनाथ भाऊ कुलावाड
पद्माकर जाधव पाटील
खाजेसाब शेख
कृष्णा पाटील जाधव
चंद्रशेखर कांबळे खंडगावकर
उद्धव भाऊ कांबळे तसेच सर्व मित्र परिवार उपस्थित राहून शुभेच्छा देण्यात आले आहे


Discussion about this post