आज दिनांक 13 रोजी जळगाव जिल्ह्यामधील रावेर तालुक्यातील विधानसभा अध्यक्ष आणि काही तालुकाध्यक्ष यांचे नियुक्तीपत्र देण्यात आले मा.श्री. लखन पाटील रावेर तालुका अध्यक्ष मा. श्री. तेजपाल पाटील यावल तालुका अध्यक्ष मा. श्री. देवेंद्र कोळी. चोपडा तालुका अध्यक्ष त्यावेळी प्रदेशाध्यक्ष माननीय श्री सुभाष मालपाणी साहेब सुरजित सिंग दादियाल उपाध्यक्ष उद्योग विभाग यांचे उपस्थितीत देण्यात आले.
Discussion about this post