देण्याबाबत तसेच भारत सरकारकडून स्वातंत्र्यवीर सावरकर साहसी खेळाडू पुरस्कार व पुरस्कार निधी तसेच सरकारी नोकरीमध्ये आरक्षण व इतर बाबी बाबत निवेदन देऊन चर्चा करण्यात आली आणि आपले उद्योग विभागाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष मा.श्री. दिपक भोई रावेर तालुक्यातील विधानसभा अध्यक्ष मा.श्री. निखिलेश अनिल भंडारी उपाध्यक्ष श्री सुरजित सिंग दडियाल यांचे सुपुत्र कुमार आयर्न यांनी सहा वर्ल्ड रेकॉर्ड व दोन एशियन वर्ल्ड रेकॉर्ड अडीचशे गोल्ड मेडल व डेनमार्क या ठिकाणी मायनस टेंपरेचर मध्ये समुद्र खाडी पोहून विक्रम केला त्याबद्दल त्याचे माननीय मंत्री महोदय यांचे हस्ते सत्कार करण्यात आला व याची नोंद भारत सरकारने घ्यावी या बाबत विनंती करण्यात आली.
Discussion about this post