प्रेस नोट
पेठ तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आड बुद्रुक येथील दि 18/092024 रोजी ग्रामसभा घेण्यात आली होती या ग्रामसभेत ग्रामस्थांनी 15 आयोगाची काम कामजाची माहिती विचारली असता. ग्रामसेवक/ सरपंच/ उपसरपंच/सदस्य.
यानी सांगितले कि आपले ग्रामपंचायत मधिल गावातील
(1)जिल्हा परिषद शाळेचे शौचालय बांधणे
(2) जि.पि.शाळाचे पाण्याचे नळ देणे
(3) सार्वजनिक जनावरं साठी हौद बांधणे
(4) ग्रामपंचायत शौचालय बांधणे (5) वैयक्तिक व सार्वजनिक कचरा कुंडी बांधणे (6) हातपंप दुरुस्ती करणे (7) सार्वजनिक विहीर कोबा करणे
(8) वैयक्तिक कुटुंबाला नळ देणे (9) इंधन विहीर (10) सार्वजनिक विहीर सुरक्षा जाळी बसवणे (11) नविन पाणी पुरवठा मोटर खरेदी (12) विहीर ला खोली करणं (13) शेतकरी अभ्यास सहल व इतर कामे झालेली आहेत असे सांगितले यावेळेस मात्र नागरिकांची झोप उडाली प्रतेकश काम झाले नाहीत मात्र बिल काढले.
आहेत.त्यानंतर ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांना अर्ज दिला व चौकशी समिती नेमण्यात आली चौकशी समितीचे पी.सी पाडवी साहेब यांनी दि 25/09/2024.रोजी येऊन प्रत्येकश पाहाणी केली व अहवाल आम्ही पुढील तपास करून आठ दिवसांत देऊ असे सांगितले पण आज 15 दिवस पुर्ण झाले तरी अहवाल आले नाही.
मग ग्रामस्थांनी निर्भय महाराष्ट्र पार्टीचे अध्यक्ष जितेंद्र भावे यांना संपर्क केला व सर्व प्रसंग सांगितला मा.जितेंद्र भावे व राज्य सचिव नितीन रेवघडे यांनी जिल्हा उपाध्यक्ष नामदेव गावित यांच्या कडे तपास करण्यासाठी सोपवला जिल्हा उपाध्यक्ष नामदेव गावित यांनी समक्ष ग्रामस्थांशी संवाद साधुन व कामांची पाहणी केली असतां जवळपास बारा लाखाचा भ्रष्टाचार लक्षात आला.
व त्यानंतर ग्रामस्थांन सोबत नामदेव गावित हे दि.08/10/2024-वार-मंगळवार . रोजी पंचायत समिती पेठ येथे गेले विस्तार अधिकारी पी.सी पाडवी यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले मात्र पाडवी साहेब हे सकाळी 11:00वाजता पेठ तालुक्यातील आडगाव भवण येथे गेले आहेत हालचाल रजिस्टर वरती नोंद होती मात्र पाडवी साहेब यांचा फोन बंद येत होता संपर्क होतं नसल्याने नामदेव गावित यांनी तेथील स्थानिक नागरिक जयराम खुरकुटे यांना फोन करून विचार ना केली जयराम खुरकुटे यांनी आडगाव भवणचे ग्रामस्थ सकाळ पासून वाट पाहत आहेत.
आता संध्याकाळ चे चार वाजुन गेले आहेत तरी आले नाहीत पाडवी साहेब यांच्याशी झालेल्या शिवाय प्रशासकीय विभागचे बागुल मडम हे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे निवेदन स्वीकारत नव्हते व कारणे देत होते मग जिल्हा उपाध्यक्ष नामदेव गावित यांनी त्यांना धारेवर धरून निवेदन स्वीकारन भाग पाडले.
पी.सी.पाडवी हे कामचूकारी आहेत हे लक्षात आले यावेळी आड बुद्रुक येथील ग्रामस्थांनी निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष नामदेव गावित चंदर गायकवाड हिरामण गांगोडे. सुधाकर महाले अनिल ठाकरे निवृत्ती महाले सत्यभामा भडांगे रोहिदास महाले मधुकर जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
Discussion about this post