दि 14/10/2024डोमकनी।
ता साक्री डोमकणी
शिवारातील गांवा जवळ आमदरे धरन फुटलयाने त्याची पाहनी करताना धुळे ज़िला शिवसेना प्रमुख डाॅ तुळशीराम गावीत व तहशीलदार सायेबराव सोनवने। उपजिलाधिकारी संघटक धुळे शिवलालजी ठाकरे ग्रामपंचायत सदस्य ताहीर बेग मिझऻ किशोर वाघ पराग गवळे ,सजय जाधव ,सोनु महाराज ललीता पवार विजय बवाणे ,व ग्रामस्थ डोमकनी व खुडाणे ,तलाठी मडळ अधिकारी,पाहणी व पंचनामा करन्यात आले ,
Discussion about this post