सटाणा तालुका प्रतिनिधी// राहुल सूर्यवंशी दावल मलिक बाबा क्रिकेट संघ शेवरे यांच्याकडून होळीच्या व धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा
आज दिनांक १३/०३/२०२५ वार गुरूवार होळी सनाच्या निमित्ताने सर्व गावातील महिला व जेष्ठ नागरिकांना व तरुन मित्र यांना तसेच अंगणवाडी कर्मचारी ग्रामपंचायती चे कर्मचारी व जिल्हा परिषद शाळेचे कर्मचारी तसेच द्वारकाधीश साखर कारखाना येथील कर्मचाऱ्यांनाही दावल मलिक क्रिकेट संघाच्या वतीने होळी व धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा…..
Discussion about this post