मा. श्री. विजय कानडे नगरसेवक सुरगाणा यांच्या हस्ते
सुरगाणा दि. १५/१०/२०२४ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे क्रांतिकारी भागोजी नाईक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नामकरण करण्यात आले आहे. यानिमित्त श्री. विजय कानडे नगरसेवक सुरगाणा यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.
यावेळी मा.श्री. महेश पोतदार गट विकास अधिकारी सुरगाणा श्री दिलीप गांगुर्डे सर पंचायत समिती सुरगाणा तसेच संस्थेचे प्राचार्य माननीय श्री के एन एस शेख साहेब औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरगाणा श्री ए जी काळे प्रभारी गटनिदेशक सुरगाणा सौ ए एन बोंगाळे शिल्प निदेशक स्विंग टेक्नॉलॉजी श्रीमती पी बिहार हॅज शिल्प निदेशक संध्याता श्री एस एल मगर वरिष्ठ लिपिक श्री ए एस काळे भांडारपाल तथा कनिष्ठ लिपिक श्री वी एम गायकवाड चतुर्थ श्रेणी कर्मचारी श्री एच सी वलवे चतुर्थ श्रेणी कर्मचारी श्री एस एस वाघ शिल्प निदेशक वीजतंत्री श्री एच एस गावित शिल्पनिदेशक जोडारी श्री के आर चव्हाण शिल्पनिदेशक गणित व चित्रकला श्री एच के खांडवी शिल्प निदेशक संधाता श्री पवार सर शिल्प निदेशक जोडारी श्री एमडी चौधरी सफाईगार श्री मती जाधव मालती ऑफिशियल कर्मचारी सौ चौधरी लिलाबाई सफाईगार उपस्थित होते.
Discussion about this post