ऊसतोड मजुरांचा सन्मान मेळावा घेण्यात आला या वेळी ऊसतोड कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते सम्रुध्दी साखर कारखान्याचे चेअरमन मा सतीशराव घाटगे साहेब यांनी मराठवाड्यातील पहिला साखर कारखाना आहे ज्या कारखान्याने ऊसतोड कामगार यांचा सन्मान केला .
या वेळी सम्रुध्दी साखर कारखान्याचे चेअरमन आणि कारखान्याच्या संचालीका सौ वैशालीताई घाटगे पाटील या ही उपस्थित होत्या सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते सर्वांनी ऊसतोड कामगार यांचा सत्कार केला या वेळी उपस्थित ऊसतोड कामगार यांनी चेअरमन साहेबांनी जो सन्मान आणि सत्कार केला त्या बद्दल चेअरमन साहेबांचे आभार मानले.
Discussion about this post