लातूर. दि.17 अक्टो 24.रोजी
‘लातूर.काल दि 17 ऑक्टों सकाळी दयानंद महाविद्यालयाच्या गेट समोरील जुनी रेल्वे लाईन रस्त्यावर कोयत्याने वार करून एका तरुणाची हत्या करण्यात आली होती.
ही घटना घडताच पोलीस महा अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेष व शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने याप्रकरणी सख्खे भाऊ व आई या तिघांना धाराशिव येथील वडार गल्लीतून अटक केली असल्याचे शिवाजीनगर पोलीसानी आज दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान प्रसिद्धी देण्यात आलेले पत्रकात म्हटले आहे.
प्रतिनिधी मोहसीन खान
मो 9960705915
Discussion about this post