व्हायोलिन, सतार आणि तबला यांच्या रंगतदार जुगलबंदीने पं. वसंतराव शिरभातेंना चतुर्थ स्मृतिदिनी संगीतमय आदरांजली.
(ता.प्र) शेख मोईन.किनवट : आदिवासी तालुक्यातील बोधडी (बुद्रूक) येथे संगीतासाठी महत्वाचे योगदान देणारे व हजारो प्रज्ञाचक्षू (अंध) विद्यार्थ्यांचे जीवन स्वर प्रकाशाने ...