जत प्रतिनिधी – मायाराम कुशवाह
जत सांगोला रोड वरती माने वस्ती वर आज दिनांक 19 ऑक्टबर रोजी शाळा व्यवस्थापन समिती व पालक व ग्रामस्थ यांच्या सर्वांच्या सहकार्याने संकलित करण्यात आलेल्या लोक वर्गणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माने वस्ती साठी एक अँड्राईड टीव्ही संच भेट देण्यात आला.
Discussion about this post