- विलासराव, चाकूरकरांसह सात आमदार देणारा लातूर मतदारसंघ लातूरमध्ये बिग फाईट होणार की, “सेटलमेंट”..?
- विलासराव, चाकूरकरांसह सात आमदार देणारा लातूर मतदारसंघ लातूर विधानसभा मतदरसंघ लातुर
अमोल मुडे
मो. नं.9881510722
लातूर : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मंगळवारी निवडणूक आयोगाने 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणीची घोषणा करून आचारसंहिता लागू केली आणि विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली. 31 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी दाखल करावयाचे असल्याने आतापासूनच विविध राजकीय पक्षांच्या दरबारी इच्छुकांनी भाऊगर्दी सुरू केल्याचे दिसत आहे.
महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात फोडाफोडीचे राजकारण आणि त्यातून बदललेली राजकीय समीकरणे आणि मराठा, धनगर, ओबीसी, मुस्लिम, लिंगायत या समाजांच्या आरक्षणाचे मुद्दे आगामी विधानसभेच्या रणसंग्रामात भल्याभल्यांना घाम फोडणार, हे तितकेच खरे आहे.
लातूर जिल्ह्याचे राजकारण ज्या मतदारसंघाभोवती फिरते त्या लातूर शहर मतदारसंघाबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. लोकसभेच्या कुरुक्षेत्रावर झालेल्या युद्धात लातूरच्या देशमुखांनी उतरविलेला डॉ. शिवाजी काळगे हा योद्धा अजिंक्य ठरला आणि 2009 सालच्या लोकसभेतील
लातूर : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मंगळवारी निवडणूक आयोगाने 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणीची घोषणा करून आचारसंहिता लागू केली आणि विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली. 31 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी दाखल करावयाचे असल्याने आतापासूनच विविध राजकीय पक्षांच्या दरबारी इच्छुकांनी भाऊगर्दी सुरू केल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात फोडाफोडीचे राजकारण आणि त्यातून बदललेली राजकीय समीकरणे आणि मराठा, धनगर, ओबीसी, मुस्लिम, लिंगायत या समाजांच्या आरक्षणाचे मुद्दे आगामी विधानसभेच्या रणसंग्रामात भल्याभल्यांना घाम फोडणार, हे तितकेच खरे आहे.
लातूर जिल्ह्याचे राजकारण ज्या मतदारसंघाभोवती फिरते त्या लातूर शहर मतदारसंघाबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. लोकसभेच्या कुरुक्षेत्रावर झालेल्या युद्धात लातूरच्या देशमुखांनी उतरविलेला डॉ. शिवाजी काळगे हा योद्धा अजिंक्य ठरला आणि 2009 सालच्या लोकसभेतील
Discussion about this post