


काल दिनांक 20/10/2024 रोजी मौजे खाटेघर येथील कै.गणपतजी (गुरुजी) खाटेघरे साभगृह या ठिकाणी कपिल पाटील फाऊंडेशन मुरबाड तालुका यांच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन केले असता तालुक्यातील फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व ग्रामअध्यक्ष हे बहुसंख्येने उपस्थित होते, या बैठकी मध्ये फाउंडेशन मार्फत आता पर्यंत केलेल्या सामाजिक व शैक्षणिक कामांचा आढावा घेण्यात आला तसेच या पुढे देखील प्रत्येक गावामध्ये कपिल पाटील फाउंडेशन यांच्या वतीने आपल्या
आपल्या गावात शासकीय योजना असतील, आरोग्य शिबीर असतील हे अधिक प्रभावी पणे कसे राबविता येतील असा निर्धार करण्यात आला असून आपले सर्वांचे आधारस्तंभ मा.केंद्रीय मंत्री कपिल जी पाटील साहेब हे फाउंडेशनच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असून आपले कपिल पाटील फाउंडेशन हे तालुक्यातील तलागलापर्यंत पोहोचवून गोरगरीब जनतेची कामे करावयाची आहेत, या कार्यक्रमास
श्री.महेंद्र पवार सर,श्री.श्रीकांत धुमाळ, श्री संभाजी गोडांबे,सौ कल्पना पवार,सौ.सीमा ताई भोईर,श्री गणेश वारघडे, श्री शंकर गायकर श्री.स्वप्नील पवार,श्री.अजित बांगर,श्री चेतन गोल्हे श्री.जीवन कुर्ले,श्री दयानंद भोईर,अँड.नितीश खारीक,श्री.एकनाथ खाटेघरे,श्री.लहू गायकर,श्री.समीर बांगर,श्री.सचिन सूर्यराव,श्री. दिपचंद यशवंतराव, श्री प्रितेश सुरोशे श्री नरेश कराळे श्री विलास शेलवले अदी मान्यवर उपस्थित होते, मुरबाड तालुक्यामध्ये नावाजलेले सूत्रसंचालक श्री बाळा दळवी यांनी अतिशय उल्लेखनीय असे सूत्रसंचालन केले तसेच सर्व ग्राम अध्यक्ष इ. उपस्थित होते.
Discussion about this post