मराठा क्रांती मोर्चा फलटण मध्यवर्ती कार्यालय फलटण फलटण तर्फे यंदा कर्तव्य आहे ना हा मराठा समाजातील मुला मुलींचे लग्न जुळवून आणण्यासाठी भव्य वधु वर पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे मराठा समाजातील सर्व इच्छुक पालकांनी 151 रू शुल्क भरून नाव नोंदणी करून टोकन घेऊन सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आव्हान मराठी क्रांती मोर्चा कडून करण्यात येत आहे
नाव नोंदणीसाठी युवराज पवार फलटण 9175 34 18 04 अमोल सस्ते निरगुडे 99 75 19 26 26 शंभूराज खलाटे खुंटे 9673341313
अधिक माहितीसाठी मराठा क्रांती मोर्चा फलटण तालुका मध्यवर्ती कार्यालय स्वरा हाइट्स बेसमेंट गाळा नंबर दोन्ही रिंग रोड डी एड चौक फलटण तालुका फलटण जिल्हा सातारा 74 10 72 57 43 संपर्क साधावा. परिचय मेळावा स्थळ सजाई गार्डन मंगल कार्यालय विंचुरणी रोड फलटण वेळ दिनांक 1/ 9 /2024 रविवारी सकाळी दहा वाजेपासून स्नेहभोजनाची व्यवस्था केल्याची माहिती आयोजक मराठा क्रांती मोर्चा कडून देण्यात येत आहे
Discussion about this post