वसमत विधानसभा काँग्रेस कमिटीतर्फे उपविभागीय कार्यालय येथे इंडिया आघाडीची विरोधी पक्ष नेते माननीय खासदार श्री.राहुल गांधीजी यांनी देशाच्या सर्वोच्च सभागृहात जातनिहाय जनगणना करण्याचा प्रश्न उपस्थित केला असता,
बीजेपी खासदार अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधीजी यांची जात विचारण्याचे काम केले, त्यामुळे देशाच्या जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून त्यांचा जाहीर निषेध म्हणून वसमत विधानसभा काँग्रेस कमिटीतर्फे निषेध करण्यात आले बीजेपी खासदार अनुराग ठाकूर यांनी जाहीरपणे जनतेची माफी मागावी यासाठी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले,
त्यावेळी हिंगोली जिल्ह्याचे प्रभारी सचिन नाईक तसेच सौ. प्रीती ताई जयस्वाल महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, हिंगोली जिल्हा माजी कार्याध्यक्ष पनीर पटेल, भगवान खंदारे सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष हिंगोली,प्रशांत गायकवाड युवक काँग्रेस सचिव, हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष अजगर पटेल, एकनाथराव सूर्यवंशी हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष, बबलू भाई अल्पसंख्यांक शहराध्यक्ष, काचगुंडे सामाजिक न्याय विभाग जिल्हा उपाध्यक्ष, गोविंदराव गडंबे सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष वसमत, तुकाराम कदम जिल्हा सरचिटणीस हिंगोली, कामनराव मुळे तालुका उपाध्यक्ष, युवराज आवटे अनुसूचित जाती तालुकाध्यक्ष,आबा कदम जिल्हा सचिव,गोपीनाथ सरोदे, कमल सरोदे, इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post