शिरूर तालुक्यातील एका पत्रकारास लग्नाच आमिष दाखून प्रेमसंबंध निर्माण करुन त्याच्याकडून लाखो रुपये उकळ्याची घटना शिक्रापूर मध्ये घडली आहे.
पत्रकार व आरोपी योगिता यांचे गेल्या काही महिन्यापासुन प्रेमसंबंध होते.
तर आरोपी योगिता ने लग्नाच्या नावाखाली त्यांच्याकडून काही पैसे घेतले होते. पत्रकार यांनी सतत लग्नाच विचारलं असत ती टाळाटाळ करु लागली,आरोपी योगिता आपल्याला फसवत आहे हे लक्षात आले असता तिचे अजुन पण बाहेर प्रेमसंबंध आहे हे उगडीस आले होते,
तोपर्यंत ती आरोपी आपल्या गावाला कुडाशी मध्ये अचानक न सांगता गेली असता त्याबद्दल तिला विचारलं असता तिने उडवाउडवी चे उत्तर देऊ लागली
सदर त्या आरोपी योगिता वर योग्य ती कारवाई महिला आयोग ने करावी अशी मागणी केली जात आहे.
Discussion about this post