
यावेळी महायुतीतील भाजप, अजित पवार गट घटक पक्षातील नेते पदाधिकारी उपस्थित होते.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी गाजावाजा न करता मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी धनंजय सावंत, केशव सावंत, गिरीराज सावंत, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालूक्य, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी नगरध्यक्ष संजय गाढवे , बाळासाहेब पाटील हाडोग्रीकर, भाजपाचे
बाळासाहेब शिरसागर, राष्ट्रवादी काँगेसचे नवनाथ जगताप, अण्णासाहेब देशमुख, बिभीषण खामकर, शिवाजी आण्णा भोईटे, सुभाष मोरे, निलेश चव्हाण , बालाजी गुंजाळ , विशाल ढगे, प्रवीण देशमुख, समाधान सातव, निलेश चव्हाण, युवराज हुंबे, दत्ता आण्णा साळुंके, गौतम लटके, संदीप खरसडे, विशाल अंधारे रामकिसन गव्हाणे, वैजनाथ मह्माने, आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
Discussion about this post