
मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा : कार्तिक दयाराम जाधव वय 23 वर्ष रा. चिखला गड तालुका मानोरा जिल्हा वाशिम याचा दिनांक 24 /2 /24 रोजी बस स्टॅन्ड मानोरा येथे हरवलेला मोबाईल Oppo F_ 21 Pro किंमत 23,000/-रु. चा मोबाइल ,
चा मा. पोलीस अधीक्षक साहेब वाशिम श्री. अनुज तारे, Add S.P. श्रीमती लता फड, sdpo कारंजा श्री. प्रदीप पाडवी , पो.नि. सायबर सेल वाशिम, यांचे मार्गदर्शनाखाली, शोध घेऊन ठाणेदार प्रवीण शिंदे पो.स्टे. मानोरा यांनी स्टाफसह शोध घेऊन मोबाईल हस्तगत करून अर्जदारास परत देण्यात आला.
Discussion about this post