आता बदल हवा…दिंडोशी विधानसभेत येतोय तुमच्या आमच्या मनातला आमदार सर्वसामान्य घरातला उमेदवार 🔴
निवडणूका असू नाहीतर नसू स्वखर्चाने कामकरणारा माणूस म्हणजे आपला माणूस हक्काचं माणूस👉 भास्कर परब🔴
सहकारी मिञानां भावासारखी वागणूक देणारा माणूस आपला माणूस हक्काचं माणूस👉 भास्कर परब🔴
फक्त निवडणूका आल्यावर नाहीतर 12 ही महीनेजनतेच्या सुख-दुःखात राहणारा माणूस म्हणजे आपला माणूस हक्काचं माणूस👉 भास्कर परब🔴
समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठीलोकांना आपली कला दाखवण्यासाठी व्यासपीठउपलब्ध करून देणारा माणूस म्हणजेआपला माणूस हक्काचं माणूस👉 भास्कर परब🔴
ज्याला समाजाविषयी तळमळ असणारा .. माणूस म्हणजे फक्त आणि फक्त आपला माणूस हक्काचं माणूस👉 भास्कर परबआपला विश्वासू श्री. सुहास कृष्णा पवार शाखाध्यक्ष (३९)
Discussion about this post