दि.27/10/2024.
प्रतिनिधी नेवासा…..
काल नेवास फाटा येथे महायुती चा मेळावा पर पडला.भारतीय जनता पार्टी ,आर पी आय, राष्ट्रवादी (अजित पवार)शिवसेना(शिंदे गट) शेतकरी संघटना,रयत क्रांती शेतकरी संघटना.यांचा कार्यकर्ता मेळावा पार पडला.कार्यक्रमाला तालुक्यातुन् हजारो कार्यकर्ते उपस्तित होते.महायुती ने जोरदार शक्ती परदर्शन केले.ढोल तशाच्या गजररात रॅली काढण्यात आली.
यावेळी अनेकांची भाषणे झाली.भाजप जिल्हाअद्यक्ष विठ्ठल लंघे,प्रताप चिंधे,जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे ,माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे,भाज किसान मोर्चा अध्यक्ष अंकुश काळे, राष्ट्रवादी चे नेते अब्दुल शेख,ऋषिकेश शेटे,आदी नी भाषण केली.आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी गेल्या पाच वर्षात थांबलेला विकास करणेसाठी महायुती ला साथ द्या. माझ्या आमदारकी च्या कळत मी विकासाची गंगा भाजप च्या रूपाने नेवासा मध्ये घेऊन आलो.पण गेल्या पाच वर्षात काय विकास झाला हा तुमच्या समोर आहे .जनतेने एकदा परत महा युती च्या उमेदवाराला संधी द्यावी.ही विनंती.
कार्यक्रमाला नेवासा तालुक्यातून अनेक कार्यकर्ते उपस्तित होते.विविध भागातून महायुती चे कार्यकर्ते उपस्तित राहिल्यामुळे.जनतेचे मा.आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आभार मानले.
Discussion about this post