
ट्रक चालक मालक एहतेशाम अली हा ट्रक घेऊन बेला येथून येत असताना अचानक पोलीस विभागाच्या आर.टी.ओ. पोलीस कर्मचाऱ्याने त्याचा पाठलाग करून त्याच्यावर मानसिक दबाव निर्माण केला, त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.
या घटनेबाबत हिंगणघाट शहरातील मुस्लीम समाजातून शोक व्यक्त होत आहे हिंगणघाट पोलीस ठाण्यात संपूर्ण शहरातील हिंदू बांधव व मुस्लिम बांधवांनी योगदान देऊन दोषी अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे..
Discussion about this post