आज दिनांक 24/10/2024 रोजी खासदार अमोल कोल्हे. खासदार कल्याण काळे यांच्या उपस्थितीत व मतदारसंघातून आलेला जनसमुदाय यांच्या साक्षीने अर्ज दाखल
भैय्या साहेबांनी बोलताना युती सरकारच्या धोरनावर टिका केली
पक्ष फुटिवर हि भैय्या साहेबांनी टिका केली. भैय्या साहेब मनाले मि जरी पक्ष सोडला असता तर मि हि मंत्री झालो असतो पन तुमचा आमदार निषटा जपनारा आहे.
Discussion about this post