हजारो लोकसंख्येच्या आशीर्वादाने काल 29 10 2024 रोजी माजी आमदार माजी खासदार श्रीमान सुभाष रावजी बापूराव वानखेडे साहेब यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला
माननीय सुभाष रावजी बापूराव वानखेडे साहेब हे पंधरा वर्षे आमदार आणि पाच वर्ष खासदार अशा प्रकारे वीस वर्ष हदगाव हिमायतनगर विधानसभेवर सतत वीस वर्षे सत्ता भोगली आणि त्यांच्या वीस वर्षाच्या कारकिर्दीत हादगाव हिमायतनगर मतदारसंघात अनेक बहुजन समाज दलित समाज आदिवासी समाज प्रत्येक समाजाला त्यांनी घेऊन चालण्याचे योगदान आतापर्यंत दिले होते
गोरगरीब जनतेच्या विकासासाठी सन्माननीय सुभाष रावजी वानखेडे यांनी काल उमेदवारी अर्ज भरला आहे हजारोच्या संख्येने त्यांना आशीर्वाद देण्यासाठी लोकांचा जनसमुदाय हादगाव मध्ये दाखल झाला होता
Discussion about this post