
आजरा / चंदगड प्रतिनिधी,
जेव्हा महाराष्ट्र शासन बस सेवा चालू करणे साठी कोल्हापूर येथे अंदोलन केले त्याला प्रशासनाने केराची टोपली दाखवली आणि अशा अवैध धंदे यावर म्हणजे दारू, गोमांस ट्रक भरून जाते यावर काहींच लक्ष नाही,जेव्हा कोकण आणि महाराष्ट्र येथे जोडलेली नाती म्हणजे आमच्या माता भगिणी यांनी आपल्या चांगल्या उद्देशाने तिलारी घाट सुरू करा म्हणून अंदोलन केले त्याला किंमत दिली नाही त्यामुळे पुढे काय हाच प्रश्न कि सावंतवाडी मार्गे दोडामार्ग असा प्रवास
आणि बेकायदेशिर वागणाऱ्याना तिलारी घाट यावर चौकशी व्हावी.
तिलारी – दोडामार्ग घाटात कोदाळी गावाच्या जवळ गोमांस घेवून जाणारे वाहन पकडले त्यामध्ये १०२१ टन वजनाचे १५ लाख किंमतीचे पकडले दिनांक २८ तारीख रोजी त्यावर पोलिस निरिक्षक आकांश भिंगारदिवे यांनी चौकशी केली.
हे असे खेळ रोजच आहे कारण, भाजीपाला खरेदी करणे, कोंबडी व्यवसाय, अशा या धंद्यामुळे हाच खरा धंदा आहे.
या प्रशासनाल एस.टी. चालू करायची होती त्यावेळी सर्व सर्वे झाला. त्यामुळे अशी सेवा देता येणार नाही. असे उत्तर मिळाले आणि दारु, गोमांस वाहतूक करणेस परवाणगी मिळते याला कोण जबाबदार आहे. जनता कि शासन कि लोक प्रतिनिधी…
Discussion about this post