आमच्याकडून सभासदांना मिळणारे वाटली तर बिलामध्ये देखील सवलत मिळेल ऑपरेशन असतील तर योजनेमध्ये बसतात का ते पहिल्यांदा बघून बसवून देण्याचं काम करण्यात येईल आणि जनरल सर्जरी उदाहरणार्थ हारण्या अपेंडिक्स आणि इतर सर्जरी दुर्बीण द्वारे किंवा ओपन सर्जरी कमीत कमी पॅकेज मध्ये चांगल्या खाजगी हॉस्पिटलमध्ये करून देण्यात येईल हॉस्पिटल संबंधित कोणतीही गरज वाटली तर जरूर आमच्याशी संपर्क साधावा आमच्याकडून नक्कीच तुम्हाला मदत मिळेल
Discussion about this post