आज दिनांक 4 ऑक्टोबर 2024 ला रात्री 8 वाजता मिळालेल्या सूत्रांकडून माहितीनुसार गट ग्रामपंचायत म्हसली गट ग्रामपंचायतची शिपाई भरती व पाणीपुरवठा भरती मध्ये स्वप्निल रेहपाडे 100 पैकी 100 गुण घेऊन शिपाई कर्मचारी म्हणून व युवराज डहारे 100 पैकी 88 गुण घेऊन पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून निवड.दोन्ही व्यक्तीचे म्हसली गट ग्रामपंचायत तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
शुभेच्छुक: मा.सौ.बालीताई संघरत्न उके सरपंच, उपसरपंच,सदस्य,सदस्या,सचिव म्हसली 💐💐💐
Discussion about this post