*ब्रेकिंग न्यूज…….
शिरोळचे उल्हास पाटील आणि हातकणंगले चे सुजित मिंणचेकर हे दोन्ही माजी आमदार शिवसेनेतून बाहेर पडले…..स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश करून शिरोळ व हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर निवडणूक लढविणार…… राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी बैठक संपन्न
Discussion about this post