
दिवाळीचे लक्ष्मीपूजन ग्रा प सदस्य श्री व सौ अलकाताई रोहिदास कानडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सोनगावच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ अलकाताई सुभाषराव शिंदे सदस्य सौ अश्विनी सचिन धनवट सदस्य शबनम पिंजारी गणेश राव अनाप राजन ब्राह्मणे विनोदराव अंतरे डॉक्टर सुभाषराव शिंदे पद्मश्री विखे पा कारखान्याचे मा संचालक श्री पाराजी धनवट सर व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते. या सर्वांना दीपावलीचे फराळ वाटप करण्यात आले व सरपंच सौ अलकाताई शिंदे यांनी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या..🌹🌹
Discussion about this post