
💐🙏
सारथी महाराष्ट्र वृत्तपत्र. दि-02/11/2024
बातमी.दुसरी.
सारथी महाराष्ट्र
परभणी जिल्हा प्रतिनिधी
प्रति-सुरेश सालमोटे..
परभणी जिल्हातील सुजाण सुज्ञ मतदारांचा कैल…….
सवृ विधान सभा मतदार संघाचा सव्रांगिन विकासाला प्राधान्य….
उद्योगधंदे ,मोठमोठया कंपन्या औद्यौगिक वसाहतीमध्ये तरुणांना हाताला काम…सवृ विधान सभा मतदार संघात सव्रांगिन विकास…मुद्दा गाजणार…
परभणी
प्रतिनिधी- सुरेश सालमोटे…
परभणी जिल्हातील विधान सभा सावृत्रिक निवडणुका भारतीय निवडणुक आयोगाने. दि 20/ नोव्हेबर/2024 रोजी जाहीर केल्या आहेत. परभणी जिल्हातील विधान सभा सावृत्रिक निवडणुका जाहीर होताच..परभणी जिल्हातील अत्यंतचुरश ,संघष् मय असणार्या
सवृ पक्षांच्या प्रतिष्ठेच्या होणार्या विधान सभा मतदार संघात…परभणी विधान सभा मतदार संघ , गंगाखेड विधान सभा मतदार संघ , पाथरी विधान सभा मतदार संघ , जिंतुर विधान सभा मतदार संघ ..वरील अत्यंत प्रभावी चुरशीचे संघष् मय विधान सभा मतदार संघ ..आहेत..
परभणी जिल्ह्यात समजले जातात..परभणी विधान सभा मतदार संघ , गंगाखेड विधान सभा मतदार संघ…जितुर विधान सभा मतदार ,पाथरी मतदार ..वरील विधिन सभा मतदार संघात ….सावृत्रिक रस्ते ,दळणवळण, उद्योग धंदे..मोठमोठ्या कंपन्या औद्योगिक करण निम्राण झाले नाहीत, मुलभुत पायाभुत सुविधांचा मुद्दांचा तसेच कष्टकरी मजुरदारांचा
प्र श्न,सुशिक्षित तरुणांचा बेरोजगा प्रश्न शेतकर्यांच्या मालांचा भाववाडीचा प्रश्न, कुशल मजुरदार /सुशिक्षित तरुणांना परजिल्हात जाऊन…रोजीरोटीचा प्रश्न..स्थलांतरीत मजुरांचा प्रन्न…परभणी जिल्हातील लाखौ..उच्चब्रु शिक्षण घेऊन… मुंबई , पुणे, छ.संभाजीनगर…येथे..औद्यागिकरण झालेल्या मोठमोठमा कंपनीमध्ये मिळेल ते काम करीत आहे..परभणी जिल्हात लाखौ तरुणांना पोटासाठी घरदार सोडुन नौकरी करावी लागत आहे..अशा लाखौ तरुणांचा प्रश्न ..परभणी जिल्हात कोणत्याही विधान सभा मतदार संघात उद्योग धंदे,मोठमोठृया कंपन्यांची उभारणी , रोजगा्र मिळणारे औद्यागिक वसाहातींचा सव्रांगिण विकास झाला नाही… ..मात्र झाला नाही…
परभणी जिल्हा मागास जिल्हा म्हणुन संपुण् महाराष्ट्रात ओळखला जातो…कारण..परभणी जिल्हातील लाखौ कुशल सुशिक्षित तरुण..पोटजिवीका भागवण्यासाठी..परजिल्हयात जाऊन नौकरी मागतो..मिळेल ती नौकरी करुन उपजीविका भागवतो…म्हणुन ..परभणी जिल्हा विधान सभा मतदार संघात उद्योग धंदे, मोठमोठया कंपन्या , औद्योगिक वसातिंचा विकासांचा प्रश्न…तसेच परभणी जिल्हातील असंख्य समस्या आहेत…अशा बर्याच विविध विकासाचा मुद्दयावर होणारी सावृत्रिक विधान सभा निवडणुक गाजणार आहे…..
Discussion about this post